Nagpurians danced on zingat song of Ajay Atul | खेळ मांडला, नटरंग अश्या एक ना अनेक प्रसिद्ध गाण्यांचे सादरीकरण करत भारतीय संगीतकार आणि गायक अजय-अतुल या जोडीने संपूर्ण नागपूरकरांना मंत्रमुग्ध केले. नागपूरातील जयंती नगरी 7 या टाऊनशिपच्या उद्घाटनाप्रसंगी ..