Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Saturday
16-10-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर नवी दिल्ली: कोरोना संसर्गाचा नव्यानं अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून वैज्ञानिक सल्लागार गटाची निर्मिती क्रीडा-चिनी तैपैसोबतच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी सलामी मुंबई-पदोन्नतीतलं आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील आगामी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आभासी स्वरूपात सहभागी होतील
Abhijeet Bharat
बंगालच्या उपसागरात दिसली 'क्वाड' ची शक्ती
13-Oct-2021, 9:00:23 am
Edited by - Pravin wankhede
अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा समावेश असलेल्या क्वाड गटाच्या संयुक्त नौदल सरावाला बंगालच्या उपसागरात सुरुवात झाली आहे.
Abhijeet Bharat

नवी दिल्ली: अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा समावेश असलेल्या क्वाड गटाच्या संयुक्त नौदल सरावाला बंगालच्या उपसागरात सुरुवात झाली आहे. सरावाचा हा दुसरा टप्पा असून, येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत चालणार्‍या या सरावामध्ये सागरी पृष्ठभागावरच्या आणि पाणबुडी युद्धाचा विशेष सराव केला जाणार आहे.

एकमेकांमधलं सहकार्य आणि समन्वय वाढवणं हा या सरावाचा उद्देश असल्याचं भारतीय नौदलानं सांगितलं. भारताच्या आयएनएस रणविजय, आयएनएस सातपुडा, पी- 8 आय गस्ती विमाने आणि पाणबुड्या सहभागी होणार आहेत. या सरावाचा पहिला टप्पा प्रशांत महासागरातल्या गुआम बेटांजवळ पार पडला होता. 

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.