Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
आरोग्य शिबिरासह गुणवंतांचा सत्कार
10-Oct-2021, 6:10:21 pm
Edited by - Pravin wankhede
अग्रेसर फाउंडेशनच्या वतीने भांडेवाडी येथे निःशुल्क नेत्र तपासनी शिबीर घेण्यात आले, शिबिराला उपस्थितांनी उत्तम प्रतिसाद दिला.
Abhijeet Bharat

नागपूर: अग्रेसर फाउंडेशनच्या वतीने भांडेवाडी येथे निःशुल्क नेत्र तपासनी शिबीर घेण्यात आले, शिबिराला उपस्थितांनी उत्तम प्रतिसाद दिला. माधव नेत्रयालाच्यातर्फे लोकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी डॉ. केतकी पाठक परांजपे (कोविड योद्धा) यांन्नी त्यांचा जीव गमावला त्यांना आदरांजली म्हणून अग्रेसर फाउंडेशन ने रुग्णवाहिका लोकर्पण केली होती. तसेच यंदाच्या वर्षी अग्रेसर फाउंडेशन तर्फे लोक सेवा म्हणून अणि डॉ. केतकी च्या स्मृती पित्यर्थ मोफत नेत्र तपासनी शिबीर घेन्यात आले. 
डोळे चांगले ठेवण्यासाठी साठी मोबाईल चा वापर कमी करावा, टीव्ही दुर अंतरावरुन पहावी, आहार मधे पाले -भाज्या खाव्या आणि  एलर्जी असल्यास धुळी पासुन दुर रहावे, सुर्यचे किरण डोळ्यावर पडु देऊ नये अश्या काही सुचना डॉक्टर तर्फे देन्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन संजयजी भेंडे, अरविंदजी कुकडे,आशिषजी वांदिले उपस्तिथ होते. संजयजी भेंडे यांनी मुलांना शिक्षणाचे महत्व सांगुन त्यांना पुढे शिकायला प्रोत्साहन दिले. अग्रेसर फाउंडेशनच्या सर्व स्वयंसेवकांच्या सहकार्याने  नेत्र तपासनी शिबीर उत्तम पणे पार पाडले.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.