Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
वाचकांसाठी नवी पर्वणी अभिजीत भारत चे नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण
02-Oct-2021, 5:49:40 pm
Edited by - Pravin wankhede
मराठी व हिंदी वाचकांसाठी डिजीटल स्वरूपात बामत्या दर्जेदार लेख आणि अविस्मर्णीय मनोरंजनाची पर्वणी आणणारे आघाडीचे ऑनलाईन पोर्टल अभिजीन भारतचे(Abhijit Bharat news portal) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Union minister Nitin Gadkari ) यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात आले.
Abhijeet Bharat

नागपूर: मराठी व हिंदी वाचकांसाठी डिजीटल स्वरूपात बामत्या दर्जेदार लेख आणि अविस्मर्णीय मनोरंजनाची पर्वणी आणणारे आघाडीचे ऑनलाईन पोर्टल अभिजीन भारतचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात आले.

Abhijeet Bharat

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे ऑनलाईन पोर्टल आहे. महाराष्ट्रात सह देशात घडणाèया घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा विश्लेषात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे दर्जेदार लेख प्रकाशित करणारे हे डिजीटल माध्यम आहे.

महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय क्रीडा अर्थ मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्र्यत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे. अशा अग्रीम पोर्टलचे देंशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

लोकार्पण सोहळा नागपूरातील इम्पेरियल पॅलेस येथे पार पडला, याप्रसंगी रेडियो ऑरेंजचे संचालक अभिजीत मजुमदार, मुख्य कार्यकारी अधिकारी इनू मजुमदार, कांचन गडकरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमात रेडिओ ऑरेंजच्या यशस्वी पाच वर्षांचा प्रवास आणि ३ से १३ तक सफर हे विशेष आकर्षण ठरले, याशिवाय प्रसिद्ध पाश्र्वगायक जुबेन नौटियाल यांनी मनोरंजनपर कार्यक्रम सादर केला. त्यांच्या सुमधूर गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.