Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
वाचा  IPLच्या उर्वरित सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक
14-Sep-2021, 6:51:51 pm
Edited by - Pravin wankhede
इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाला 9 एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली होती. पण वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे 2 मे रोजी  IPL चे सामने स्थगित करण्यात आले होते. बीसीसीआय उर्वरीत 31 सामने युएईत 19 सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहेत. (Read the full schedule of the remaining matches of the IPL)
Abhijeet Bharat

नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाला 9 एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली होती. पण वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे 2 मे रोजी  IPL चे सामने स्थगित करण्यात आले होते. यावेळी 29 सामने झाले होते. आता बीसीसीआय उर्वरीत 31 सामने युएईत 19 सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहेत. आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना खेळवला जाईल.  

असे आहे वेळापत्रक

– 19 सितंबर (रविवार): चेन्‍नई vs मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई

– 20 सप्टेंबर (सोमवार): आरसीबी vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी

 - 21 सप्टेंबर (मंगळवार): राजस्‍थान vs पंजाब किंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई

– 22 सप्टेंबर (बुधवार): दिल्‍ली vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई

- 23 सप्टेंबर (गुरुवार): मुंबई vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी

– 24 सितंबर (शुक्रवार): चेन्‍नई vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह

– 25 सप्टेंबर (शनिवार): दिल्‍ली vs राजस्‍थान रॉयल्‍स, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी

 - 26 सितंबर (रविवार): चेन्‍नई vs केकेआर, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी

– 27 सप्टेंबर (सोमवार): राजस्‍थान vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई

– 28 सप्टेंबर (मंगळवार): दिल्‍ली vs केकेआर, दुपारी 3:30 वाजता शारजाह
– 28 सप्टेंबर (मंगळवार): मुंबई vs पंजाब किंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी

– 29 सप्टेंबर (बुधवार): आरसीबी vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई

– 30 सितंबर (गुरुवार): चेन्‍नई vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह

– 01 ऑक्टोबर (शुक्रवार): पंजाब vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई

– 02 ऑक्टोबर (शनिवार): दिल्‍ली vs मुंबई इंडियन्स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह

 - 02 ऑक्टोबर (शनिवार): चेन्‍नई vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी

- 03 ऑक्टोबर (रविवार): आरसीबी vs पंजाब किंग्‍स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह

– 04 ऑक्टोबर (सोमवार): दिल्‍ली vs चेन्‍नई सुपरकिंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई

- 05 ऑक्टोबर (मंगळवार): मुंबई vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह

– 06 ऑक्टोबर (बुधवार): आरसीबी vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी

– 07 ऑक्टोबर (गुरुवार): चेन्‍नई vs पंजाब किंग्‍स, दुपारी 3:30 वाजता, दुबई

– 08 ऑक्टोबर (शुक्रवार): दिल्‍ली vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई

– 08 ऑक्टोबर (शुक्रवार): मुंबई vs सनरायजर्स हैद्राबाद, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.