तुमचा नगरसेवक कोण? नागपूर मनपा निवडणूक २०२६ प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

17 Jan 2026 12:55:55
 
NMC Election 2026
 Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा (Election) अंतिम निकाल जाहीर झाला असून, शहराच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व ठामपणे सिद्ध केले आहे. एकूण १५१ जागांपैकी तब्बल १०२ जागांवर विजय मिळवत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असून, महापालिकेवर निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली आहे.
 
या निवडणुकीत विरोधकांना अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकले नाही. काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला असून पक्षाला ३५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. एआयएमआयएमने ६ जागा जिंकत आपली उपस्थिती कायम राखली आहे. इतर पक्षांना मर्यादित यश मिळाले.
 
प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी
प्रभाग १
महेंद्र धनविजय, सुषमा चौधरी, प्रमिला माथराणी, वीरेंद्र कुकरेजा — (सर्व भाजप)
प्रभाग २
भावना लोणारे, दिनेश यादव, संगीता पाटील, मनीष बानसोड — (सर्व काँग्रेस)
प्रभाग ३
किरण मणपिया — भाजप
पवन कोये, सोफिया आसिफ शेख, अलीशा फहीम खान — एआयएमआयएम
प्रभाग ४
निरंजन पाटील, शेषराव गोतमारे, मनीष अतकरे, रामदास साहू — (सर्व भाजप)
प्रभाग ५
लक्ष्मी हत्तीथेले, अभिरुची राजगिरे, संजय चव्हरे — भाजप
रमा उईके — काँग्रेस
प्रभाग ६
रेखा पाटील, अन्सारी मोहम्मद मुजतबा, सायमा फैय्याज कुरेशी, असलम खान मुल्ला — (सर्व इंडियन मुस्लिम लीग)
प्रभाग ७
कल्पना ड्रोंकार, आसिफ शेख, अभिषेक शांभऱकर — काँग्रेस
हर्षला संजय जयस्वाल — बसपा
प्रभाग ८
सय्यद मुस्कान, अन्सारी सिराज अहमद, अन्सारी सैय्यदा बेगम, वसीम खान — (सर्व काँग्रेस)
प्रभाग ९
विवेक निकोसे, प्रगती यादव, मेरिस्टेला डिव्हा उसरे, गौतम आंबाडे — (सर्व काँग्रेस)
प्रभाग १०
सुनिता टभाणे, सरस्वती सलामे, सीमा दवरे, प्रमोद ठाकूर — (सर्व काँग्रेस)
प्रभाग ११
मंजुषा चाचेकर, स्नेहल ठाकरे, शैलेश पांडे — काँग्रेस
ममता ठाकूर — भाजप
प्रभाग १२
दर्शनी धवड, माया एवनाटे, साधना बार्डे, विक्रम ग्वालवंशी — (सर्व भाजप)
प्रभाग १३
योगेश पाचपोरे, ऋतिका मसराम, वर्षा चौधरी, विजय होळे — (सर्व भाजप)
प्रभाग १४
योगिता तेलंग, माधुरी टेकाम (फुलसुंगे), विनोद कन्हेरे — भाजप
अभिजीत प्रभुकांत झा — काँग्रेस
प्रभाग १५
पूजा पाठक, सुनील हिरणवार, धनश्री देशपांडे, विनय दानी — (सर्व भाजप)
प्रभाग १६
लखन येवरवार, तारा ओमप्रकाश यादव, वर्षा दिलीप चौधरी, सुनील दांडेकर — (सर्व भाजप)
प्रभाग १७
सुजाता कोंबाडे, सुहास नानवटकर, कांचन चव्हाण — काँग्रेस
मनोज साबळे — भाजप
प्रभाग १८
सुधीर ऊर्फ बंडू राऊत, सारिका नंदुरकर, वैशाली उदापूरकर, सचिन नाईक — (सर्व भाजप)
प्रभाग १९
विद्या कन्हेरे, संजय बालपांडे, प्रमिला गौर — भाजप
दीपक मोहन पटेल — काँग्रेस
प्रभाग २०
तुषार लरोकर, स्वाती किशोर भिसीकर, रेखा निमजे, हेमंत बार्डे — (सर्व भाजप)
प्रभाग २१
चेतना निमजे, रामभाऊ अंबुलकर, संजय अवचट — भाजप
आभा बिज्जू पांडे — राष्ट्रवादी (अजित पवार गट)
प्रभाग २२
कल्पक भानारकर, उमा देशमुख, कल्पना शर्मा, श्रीकांत आगलावे — (सर्व भाजप)
प्रभाग २३
बाळू रारोकर, अर्चना पाडोळे, संतोष लड्ढा, नरेंद्र ऊर्फ बाळ्या बोरकर — (सर्व भाजप)
प्रभाग २४
दुर्गेश्वरी कोसेकर, अरुण हरोडे, सरिता कवरे, प्रदीप पोहणे — (सर्व भाजप)
प्रभाग २५
शीतल रारोकर, राजेश्वर दिवटे, महेश्वरी बिसेन, दीपक वाडीभस्मे — (सर्व भाजप)
प्रभाग २६
शुभम मोटघरे — काँग्रेस
सीमा धोमणे, शारदा सुरेश बरई, बंटी कुकडे — भाजप
प्रभाग २७
प्रवीण गीरे, राजनी वानखेडे, दिव्या धुर्डे, निलेश गायदाणे — (सर्व भाजप)
प्रभाग २८
विजय झलके, नीता ठाकरे — भाजप
मंगला गवारे, किशोर कुमेरिया — शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
प्रभाग २९
लीला हठीबेड, योगेश माडवी, ज्योती देवघरे, अजय बोधारे — (सर्व भाजप)
प्रभाग ३०
वर्षा डोंगरे, तसनीम परवीन नियामत खान ताजी, अब्दुल रहीम अब्दुल गफ्फार पटेल — एआयएमआयएम
संजय महाकाळकर — काँग्रेस
प्रभाग ३१
गणेश चारलेवार — शिवसेना (शिंदे गट)
चंद्रकांत खंगार, मंगला म्हास्के, मानसी निखिल शिमले — भाजप
प्रभाग ३२
सान्वी तरुडकर (शेंडे), रितेश पांडे, रुपाली पार्शु ठाकूर, राम कुंभाळकर — (सर्व भाजप)
प्रभाग ३३
अंकित चौधरी, भारती बुंडे — भाजप
मनोज गावंडे, शीला दिनेश तराळे — काँग्रेस
प्रभाग ३४
नागेश मंकार, मनीषा नागरधनकर, मंगला खेकरे, बाबाराव तायडे — (सर्व भाजप)
प्रभाग ३५
संदीप गवई, पूजा भुगावकर, विशाखा मोहोड, रमेश भंडारी — (सर्व भाजप)
प्रभाग ३६
अमोल नाना शामकुळे, माया अरविंद हाडे, शिवानी दानी, ईश्वर रामकृष्ण ढेंगले — (सर्व भाजप)
प्रभाग ३७
निधी नितीन तेलगोटे, संजय उगले, अश्विनी जिचकर, दिलीप डिव्हे — (सर्व भाजप)
प्रभाग ३८
शैलेन्द्र श्रीराम डोरले, कुमुदिनी प्रफुल्ल गुदधे — काँग्रेस
महेश्वरी मितराम पाटले — भाजप
Powered By Sangraha 9.0