Amche Bappa 2024: श्री गणरायाचे 'हे' मंत्र वाढवतील तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मकता

11 Sep 2024 18:26:19
Shri Ganarayach's mantra
 
एबी न्यूज नेटवर्क:
आपण लहानपानापासून गणपती बाप्पासाठी 'आधी वंदू तुज मोरया' हे वाक्य ऐकत आलो आहोत. कोणत्याही देवाची पूजा करण्याआधी आधी गणरायाचे मंत्रोच्चार, पूजा आणि आरती करून स्मरण केले जाते. श्री गणेशाचे मनाभावाने स्मरण केल्यास तो आपल्या भाविकांना नाराज करता त्यांच्यावरील संकटे दूर करतो. अशातच गणपती बाप्पाच्या काही मंत्रांचा जप केल्यास तुमचे अडथळे दूर होण्यास नक्कीच होईल. या मंत्रांमुळे आत्मविश्वास, स्वतः मधील सकारात्मकता वाढण्यास आणि यश संपादन करण्यासाठी मदत होईल. तसेच हे मंत्र आव्हाने, भीती आणि कमकुवतपणावर मात करण्यास मदत करू शकतात. गणेश मंत्रांचा जप केल्याने सौभाग्य आणि समृद्धीदेखील प्राप्त होऊ शकते. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने या शक्तिशाली गणेश मंत्रांचे पठण तुम्ही करू शकता.
 
१. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

Shri Ganarayach's mantra
 
२. गणपूज्यो वक्रतुण्ड एकदंष्ट्री त्रियम्बक:।
नीलग्रीवो लम्बोदरो विकटो विघ्रराजक :।।
धूम्रवर्णों भालचन्द्रो दशमस्तु विनायक:।
गणपर्तिहस्तिमुखो द्वादशारे यजेद्गणम।।

Shri Ganarayach's mantra
 
३. त्रयीमयायाखिलबुद्धिदात्रे बुद्धिप्रदीपाय सुराधिपाय।
नित्याय सत्याय च नित्यबुद्धि नित्यं निरीहाय नमोस्तु नित्यम्।

Shri Ganarayach's mantra
 
४. ॐ ग्लौम गौरी पुत्र,वक्रतुंड,गणपति गुरु गणेश ।
ग्लौम गणपति,ऋदि्ध पति। मेरे दूर करो क्लेश।।

Shri Ganarayach's mantra
 
५. गजाननाय पूर्णाय साङ्ख्यरूपमयाय ते ।
विदेहेन च सर्वत्र संस्थिताय नमो नमः ॥

Shri Ganarayach's mantra
 
६. एकदन्तं महाकायं लम्बोदरगजाननम्ं।
विघ्नशकरं देवं हेरम्बं प्रणमाम्यहम्॥

Shri Ganarayach's mantra
Powered By Sangraha 9.0