Shravan Special 2024 : श्रावणात घाला सुंदर हिरवी साडी; करा 'या' अभिनेत्रींसारखे लूक

    25-Jul-2024
Total Views |
श्रावण महिन्यात हिरवा रंग शुभ मानला जातो. श्रावण महिन्यात लग्न झालेल्या स्त्रियांनी हिरवे कपडे परिधान करून भगवान शिवाचा जलाभिषेक किंवा रुद्राभिषेक केल्यास सर्व संकट दूर होऊन वैवाहिक जीवनात सुख-शांती प्राप्त होते, असे म्हणतात. श्रावण महिन्यात विवाहित महिला पूजा आणि उपवास करतात. त्यामुळे या महिन्यात तुम्ही देखील सुंदर हिरव्या रंगाची साडी घालून अभिनेत्रींसारखे स्टायलिश लूक करू शकता. चला तर मग बघूया अभिनेत्रींचे हिरव्या साडीतील काही स्राईलीश फोटोज...
 
माधुरी दीक्षित
madhuri dikshit
  
जानव्ही कपूर
janvi kapoor
 
शिल्पा शेट्टी  
shilpa shetti
 
अदितीराव हैदरी
aditi rao 
काजोल देवगण
kajool