भाजपा वाडी मंडळातर्फे आ. समीर मेघे यांचा सत्कार

25 Jul 2024 18:12:20
- वाडीत शासकीय रुग्णालयाला निधी मंजूर

MLA Sameer Meghe felicitated by BJP Wadi Mandal 

वाडी :
गोदामनगरी वाडीत गेल्या ५० वर्षापासूनची शासकीय रुग्णालयाची मागणी पूर्ण झाल्यानिमित्य भाजपा वाडी मंडळ व भाजपा वाडी शहर तर्फे आमदार समीर मेघे यांचा सत्कार अत्रे ले आवुट येथे सत्कार करण्यात आला. वाडीतील ३० खाटांचे शासकीय ग्रामीण रूग्णालयाला २२ कोटी रूपये मंजूर करून देण्याकरीता शासन दरबारी प्रयत्न केले व रूग्णालयाचा प्रलंबीत प्रश्न निकाली काढला.
 
याप्रसंगी भाजपा वाडी मंडळाचे अध्यक्ष आनंदबाबु कदम, वाडी शहर अध्यक्ष कैलाश मंथापुरवार, हिंगना विधानसभा निवडणूक प्रमुख नरेश चरडे, जिल्हा मीडिया सेल प्रमुख अभिजीत जोशी, राकेश असाटी, अनु.जाती जिल्हा महामंत्री दिनेश कोचे, महिला आघाडी जिल्हा महामंत्री सरीता यादव, मंडळ महामंत्री प्रकाश डवरे, व्यापार आघाडी मंडळ अध्यक्ष पुरुषोत्तम लिचडे, युवा मोर्चा जिल्हामंत्री अक्षय तिडके, युवा मोर्चा वाडी मंडळ अध्यक्ष ईशांत राऊत, अनुसुचित जाती वाडी मंडळ अध्यक्ष योगेश शेंडे, मंडळ महामंत्री मंगेश खोरगडे, देवेन्द्र बोरीकर, विजय मेंढे, विशाल डोंगरे, सुधीरसिंह राणा, राहुल तायडे, राजेश शेळके, राजेश जिरापुरे, गणेश ईंगळे, रामप्रसाद पटले, आकाश पवार, प्रतीक डवरे, पिंकी कर्ण, पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0