बल्लारपूर शहरात क्रीडा शिक्षकाची सभांच्या आयोजन

23 Jul 2024 22:43:15
 
sports teacher meetings in Ballarpur
 
बल्लारपुर :
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा तालुका क्रीडा संकुल समिती बल्लारपूर मार्फत 2024- 25 मध्ये राज्यस्तरीय, विभाग स्तरीय, जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्याकरिता बल्लारपूर शहरात क्रीडा शिक्षकाची सभांच्या आयोजन करण्यात आलेला आहे.
 
या सभेमध्ये बल्लारपुर तालुका क्रीडा अधिकारी मनोज पंदराम तसेच क्रीडा अधिकारी गायकवाड, क्रीडा अधिकारी नंदू आवारे तालुका क्रीडा संयोजक किशोर मोहरले आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0