अनंत राधिकाच्या विवाह सोहळ्याला 'या' दिगज्जांनी लावली हजेरी

13 Jul 2024 17:56:05
अनंत आणि राधिका मुंबईत पारंपारिक पद्धतीने लग्नात अडकले; देश-विदेशातील पाहुण्यांची धूम
 
Chandrapur
 
मुंबई :
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकले आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अंबानी आणि मर्चंट यांच्यात भव्य लग्नसोहळा पार पडला. या लग्नात बॉलिवूड कलाकार, खेळाडू, उद्योगपतींसह जगभरातील सेलिब्रिटीही या भव्य सोहळ्यात सहभागी झाले होते. चला तर मग पाहूया या कलाकारांची एक झलक...
 
तरुण ताहिलियानी यांनी राधिका मर्चंटचा सुशोभित केलेला हा लेहंगा
  
lehenga

-----------------------------------

llehengra 2  
मुलगा अनंतच्या लग्नाच्या दिवशी ब्लॉकबस्टर फॅमिली मुकेश आणि नीता अंबानी आपल्या पूर्ण परिवारासह
 
family 1

-----------------------------------

family 2
 
राधिका- अनंताच्या विवाहसोहळ्याला भारतीय क्रिकेटपटू त्यांच्या परिवारसह उपस्थित
  
क्रिकेटर के.एल. राहुल त्याची पत्नी आतिया शेट्टीसह
 kl rahul  
क्रिकेटर हार्दिक पंड्या 
 
pandya
 
भारतीय माजी क्रिकेटर एमएस धोनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नासाठी पत्नी आणि मुलीसह
 
dhoni 
क्रिकेटर युझवेंद्र चहल त्याच्या पत्नीसह 
 
chahal
  
क्रिकेटर सूर्यकुमार यादव त्याच्या पत्नीसह
  
surya 
क्रिकेटर जसप्रीत बुमराह त्याची पत्नी संजना गणेशनसोबत
  
bumrah
 
बॉलिवूड स्टार आलिया भट आणि रणबीर कपूरची अनंत- राधिकाच्या लग्नात उपस्थिती
 
alia ran 
ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासह
  
aishwarya
 
सर्वांचे लाडके रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख
 
ritesh 
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात निक जोनास आणि प्रियांका चोप्रा रेड कार्पेटवर पोज देताना

Chandrapur   
अभिनेत्री माधुरी दिक्षीत आणि राम नेनेसह त्यांचा मुलगा
 
Chandrapur
 
स्टार कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी
  
Chandrapur
 
बॉलिवूडचे जोडपे शाहिद आणि मीरा कपूर
 
Chandrapur
 
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात लॉ रोचने लावली हजेरी

Chandrapur  
एम्ब्रॉयडरी केलेल्या निळ्या शेरवानीमध्ये पोहोचला जॉन सीना

Chandrapur  
ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि त्यांची पत्नी चेरी ब्लेअर क्लासिक भारतीय पोशाखात रेड कार्पेटवर

Chandrapur  
किम आणि ख्लोए किम कार्दाशियन अनंत राधिकाच्या लग्नात लाल आणि क्रीम रंगाच्या लेहेंग्यात
 
Chandrapur
Powered By Sangraha 9.0