RTMNU ला मिळाला बहुमान; 'या' चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन

    26-Jun-2024
Total Views |

Exhibition of paintings at Jehangir Art Gallery
(Image Source : Internet) 
नागपूर :
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बहुमान
 
Exhibition of paintings at Jehangir Art Gallery 
- संपूर्ण भारतातून येणाऱ्या हजारो प्रवेशिकांमधून जहांगीर आर्ट गॅलरीच्या मान्सून चित्र प्रदर्शनीसाठी निवड केली जाते.

Exhibition of paintings at Jehangir Art Gallery 
 
- ललित कला व छंद विभागातील विद्यार्थी कला क्षेत्रातील नामवंत अशा संस्थांच्या कला पटलावर झळकत आहे.

Exhibition of paintings at Jehangir Art Gallery 
- गिरीश फुलझेले, पूनम वट्टी, नेहा अवचित, सारीका चौधरी व नीता देब अशी निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

Exhibition of paintings at Jehangir Art Gallery 
 
---------------------------- 

Exhibition of paintings at Jehangir Art Gallery