ऐतिहासिक अंबाझरी तलावाला 'जलपर्णी' पासून मुक्त करण्यासाठीचे प्रयत्न

    17-Jun-2024
Total Views |
 
ऐतिहासिक अंबाझरी तलावाला 'जलपर्णी' पासून मुक्त करण्यासाठीचे प्रयत्न

efforts to rid historic ambazari lake of jalparni
  
अंबाझरी तलावाला जलपर्णीच्या विळखातून बाहेर काढण्यासाठी मनपाचे केलेल्या आवाहनाला नागपूरकरांनी प्रतिसाद दिला.

efforts to rid historic ambazari lake of jalparni
 
 
अंबाझरी तलावाचे वैभव परत मिळवून देण्याकरिता शेकडो नागरिक वस्ताद लहुजी साळवे उद्यानाच्या बाहेर एकत्रित आले.

efforts to rid historic ambazari lake of jalparni
 
 
मनपाने केलेली पूर्वनियोजनाप्रमाणे नागरिकांनी मानवी साखळी तयार करीत जलपर्णी बाहेर काढण्याचे कार्य सुरू केले.

efforts to rid historic ambazari lake of jalparni
 
 
 
विविध संस्थेचे स्वयंसेवक, मनपाचे अधिकारी,कर्मचारी फिरायला आलेले व्यक्ती यांनी एकाच वेळी नियोजनपूर्वक निश्‍चित ठिकाणी जाऊन श्रमदान केले.

efforts to rid historic ambazari lake of jalparni 
मनपाच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनीही नागरिकांच्या बरोबरीने योगदान देत मोहिमेस हातभार लावला.