मतमोजणी निरिक्षक म्हणून अविनाश कातडे यांची नियुक्ती

    22-May-2024
Total Views |

Avinash Katde Appointed as Counting Inspector
 
 
नागपूर :
भारत निवडणूक आयोगाने नागपूर सुधार प्रन्यासचे सह आयुक्त अविनाश कातडे यांची छत्तीसगड राज्यातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणी निरिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
 
छत्तीसगड राज्यातील भाटापार जिल्ह्यातील जांगीर-चांपा (काजडोल) या लोकसभा मतदार संघामध्ये मतमोजणी निरिक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे