CPS मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा; 'सम्मान नारीशक्ती का' कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    14-Mar-2024
Total Views |
 
international womens day celebrated with enthusiasm at cps
 
 
एबी न्यूज नेटवर्क:
स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर समाजात आपली विशेष ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा अभिजीत भारत, क्लब फॉर हर आणि सेंटर प्रोव्हीसीएल स्कूल (CPS) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, वेळाहरी स्थित सेंटर प्रोव्हीसीएल स्कूल (CPS) तर्फे महिलांसाठी सामूहिक नृत्य, वेशभूषा, आणि रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
 
एकल नृत्य स्पर्धेचे विजेता:
 
Sapna Lande bagged the first prize in the solo dance competition
 सपना लांडे यांनी एकल नृत्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळविले
 
Aditi Botkar secured second place in solo dance competition
आदिती बोटकर यांनी एकल नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केले
 
सामूहिक नृत्य स्पर्धेचे विजेते:
 
The Nari Shakti group won first place in the group dance competition
 नारीशक्ती गटाने सामूहिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवले
 
 
Fitballs Dance Group won second place फिटबल्स डान्स ग्रुपने द्वितीय क्रमांक पटकाविला
 

Women of Hare Krishna Bhajan Mandal won special incentive awards in group dance competition हरेकृष्ण भजन मंडळातील महिलांना सामूहिक नृत्य स्पर्धेत विशेष प्रोत्साहनपर पुरस्कार मिळविले
 
फॅन्सी ड्रेस( वेशभूषा) स्पर्धा :
 
Savita Kshirsagar bagged the first place on the strength of her unique costume आपल्या आगळ्यावेगळ्या वेशभूषाच्या जोरावर सविता क्षीरसागर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला
 
रांगोळी स्पर्धा :

Suvarna Patil won first place सुवर्णा पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला
 
कार्यक्रमात मोठ्या संख्येत महिलांची उपस्थिती असून कार्यक्रमाला त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.