रामटेक :
रामटेक येथील गांधी चौक राजाजी वार्ड येथील संत गाडगेबाबा स्मृती समाजभवन येथे संत गाडगेबाबा यांच्या पुतड्याला माल्यार्पण करुण जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गुरुदेव सेवा भजन मंडळ, दुर्गा उत्सव महिला भजन मंडळ राजाजी वार्ड, गडमंदीर पायरी महिला भंजन मंडळ तसेच विविध मंडळाने आपली भजने गायली.
यावेळी माजी नगरपरिषद उपाध्यक्ष प्रभाकर खेडकर,माजी नगरपरिषद सदस्य बबन शिरसागर, अनिल वाघमारे, रामानंद अडामे, मंगल बागडे, सतीश नौकरकर, नंदकिशोर पापडकर, सुशिल पडोळे, अरुण भिलकर, अरविंद खेडकर, विलास भिलकर, कृष्णा कावळे, भागवत साहारे, संजय ठाकरे, नाना बावने, बाल्या खोलकुटे, बार्टीचे राजेश राठोड, सुदर्शण डोले, पि.टी.रघुवंशी, विजय पांडे, संजय डोळसकर, क्रिष्णा चटप, दिपक भिलकर, रवि शिरसागर, प्रदिप भिलकर, लिना भिलकर, देवाजी खेडळकर, मिनाश्री शिरसागर, प्रभा शिरसागर, लिला पापडकर, जयश्री भिलकर, नंदा खेळकर, शोभना शिरसागर, शेवंता सोनकुसरे, सुनंदा पापडकर सहित सहीत समाज बांधव उपस्थित होते.