वाडी:
येथील शाहू लेआऊट मध्ये रामलल्ला प्राण प्रतीष्ठा सोहळा निमित्त आमदार समीर मेघे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. सर्वप्रथम होमहवन, पुजा अर्चना, फटाका शो, दिपोत्सव साजरा करण्यात आला. भव्य महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी नरेश चरडे, आनंदबाबु कदम, विजय गंथाडे, ज्योती भोरकर, दिलीप चौधरी, प्रफुल गिरी, प्रशांत शर्मा, बंटी गोडे, रोहीत अग्रवाल, आशु चावके, आदित्य राऊत, नाना गावंडे, गणेश राठोड, राकेश चिल्लोरे उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे आयोजन उमेश तांदुळकर, विशाल देशमुख, सतीश निकम, दत्ता बाबर, सुधीर बैतुले, राजेश वाठ, जितेंद्र देशमुख, प्रभाकर जाधव, लक्ष्मण यादव, महेंद्र देशमुख, शशांक बाबर, धनंजय मालोदे, कुंदन बाबर, अनमोल कदम,विक्की चौधरी, रोशन बाबर, सनी ढेरकर, रोशन नागने, मंगेश ढोके, राजु सुर्यवंशी, राहुल कोंबे, नरेंद्र राऊत, गंगाधर गोडे, सुनील बाबर, शहाजी निकम, संदिप भोयर, राजकुमार क्षीरसागर, चंदु खवसे, मुकुंदा ढेरकर, दिपक रागीट, विजय बाबर, सुरज मुळे, प्रफुल क्षीरसागर, भारत मांदाळे, मुन्ना मुळे, संजय भोसले, मोनिका राऊत, कविता ढेरकर, लता बाबर, मनीषा राजुरकर, मोनाली देशमुख, रुषाली ढेरकर, आदींनी सहकार्य केले.