पंडित जवाहरलाल नेहरू यांना विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

14 Nov 2023 17:32:59
 
nehru-jayanti-tributes-nagpur-offices - Abhijeet Bharat
 
नागपूर : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. उपायुक्त प्रदीप कुळकर्णी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात तर संजय गिरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
Powered By Sangraha 9.0