वाडी : वाडी परिसरातील गुरूप्रसाद नगर रास गरबा उत्सव मंडळ,कोहळे ले-आउट मधील कालीमाता मंदिर, शाहू ले- आऊटमधील शीतलामाता मंदिर , आकांशा ले-आऊट, हरिओम सोसायटी, गजानन सोसायटी क्रीडा मैदान , बुटीबोरी परिसरातील दुर्गामाता मंदिर, बंगाली माता दुर्गा पूजा उत्सव व म्हाडा कॉलनी, वीर सावरकर कॉलनी, ड्रीम कॉलनी आनी सिडको कॉलनी ,लाव्हा येथील सोनबा नगर दुर्गा उत्सव मंडळ, सरकारगृप मित्र मंडळ आयोजित संतोषीमाता सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ, महादेव नगर दुर्गा उत्सव मंडळ,हिलटॉप दुर्गा उत्सव मंडळातील सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सव मधील स्थापित देवीचे दर्शन घेतले.
यावेळी आमदार समीर मेघे यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. महाप्रसादाचा लाभ हजारो भावीकांनी घेतला. आयोजनासाठी ग्रा.पं. आकाश पवार,सुधीर गरपडे,आकाश टिकले,प्रतिक भिमटे,सार्थक चेटुळे,अभिजित टिकले,प्रणय कांबळे,रीतिक मदामे , अनिकेत कुंभले, विशाल शर्मा, परदेशी गजभिये, मोन्टू पटले, संदीप टेंभरे, हर्ष बिसेन, अभिजीत लांजेवार, रोशन सावरकर, हेमंत गीरी, भावेश बिसेन, आशिष पटले, विनीत टेंभरे, आकाश गुप्ता अंकित लांजेवार,रमेश शरणागत, शिवपाल भिवनकर,हंशू भगत, मनोज भिवगडे आदींनी सहकार्य केले.
यावेळी हर्षल काकडे, आनंदबाबू कदम, नरेश चरडे, सरपंच ज्योत्सना नितनवरे, उपसरपंच रॉबीन शेलारे, कृषी संचालक महेश चोखांद्रे, माजी जि.प. सदस्य सुजित नितनवरे , केशव बांदरे,अभिजीत जोशी, कैलाश मंथापूरवार , दिनेश कोचे, राकेश मिश्रा,मनिष गाडे, कमल कनोजे, गोविंदराव रोडे, जितेंद्र रहांगडाले, विजय मिश्रा, नाना गावंडे, अखिल पोहनकर, योगेश शेंडे, पुरुषोत्तम लीचडे,ईशांत राऊत, अक्षय तिडके, जयंत वैद्य, राहुल तायडे, , राकेश चिल्लुरे, विनोद सदार, बापू लीमकर, देवा खाटीक, विक्रम तिजारे, जेम्स फ्रान्सीस,अनिल घागरे,देवराव निकम, विशाल डोंगरे , तसेच प्रमुख पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.