आ. मेघे यांच्या हस्ते पेस्टल ब्लीस फॅमिली रेस्टॉरेंटचे उदघाटन

23 Oct 2023 15:07:28
 
pasteal-bliss-family-restaurant-opening - Abhijeet Bharat
 
वाडी : वानाडोंगरी येथील महाराजा सेलिब्रेशनच्या बाजूला बाबडे समूहाचे पेस्टल ब्लीस फॅमिली रेस्टॉरंटचे उदघाटन आमदार समीर मेघे यांच्या हस्ते पार पडला. या रेस्टॉरंट मध्ये सर्व प्रकारचे पदार्थ तयार करून ग्राहकांच्या सेवेत आणण्याचा आमचा प्रयत्न असणार असे हॉटेलचे संचालक प्रतीक बाबडे यांनी सांगितले.
 
यावेळी वानाडोंगरीचे प्रशासक भरत नंदनवार, माजी नगरध्यक्षा वर्षा शाहाकार, बाबडे समूहाचे संचालक प्रकाश बाबडे ,माजी सरपंच सतीश शाहाकार, धनराज बाबडे,प्रतीक बाबडे,बालू मोरे, ठाणेदार नरके, अनुप रंजन, साक्षी रंजन, रवींद्र कुमार विवेकानंद कुमार, सचिन मेंडजोगे, नितीन काळे, नितीन साखळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0