Birthday Special: दीपिकाचा बॉलिवूड प्रवास आणि आयकॉनिक लुक्सची झलक

    05-Jan-2023
Total Views |
 
deepika padukone birthday special
 (Image Source : Instagram/deepikapadukone)
 
मुंबई:
शांतीप्रिया बनून बॉलिवूड जगात प्रवेश करणारी आणि चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) आज वाढदिवस आहे. केवळ भारतातच नाही तर  देखील दीपिकाचे असंख्य चाहते आहेत. दीपिकाने केवळ एक अभिनेत्री म्हणूनच नाही तर चित्रपट निर्माता, उद्योजक, आणि मॉडेल म्हणूनही मोठ्या प्रमाणात यश मिळविले आहे. दीपिकाने आतापर्यंत जवळपास ३८ चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रत्येक चित्रपटात तिची एक वेगळी भूमिका पाहायला मिळाली आहे.
 
२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिनेता शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम' या चित्रपटातून दीपिका पदुकोणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दीपिकाचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातील अभिनयामुळे चाहत्यांच्या मनात तिचे एक वेगळे स्थान निर्माण झाले. 'ओम शांती ओम' नंतर दीपिकाला अनेक मोठे प्रोजेक्ट्स मिळत गेले. एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देऊन दीपिका सर्वांची आवडती अभिनेत्री झाली. केवळ बॉलिवूडच नव्हते तर हॉलिवूड जगतातही दीपिकाने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आज आपण दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त तिचे काही खास चित्रपट आणि त्यातील तिच्या आयकॉनिक लुक्सची एक झलक पाहणार आहोत.
 
Om Shanti Om - January 9, 2007
                                                                ओम शांती ओम - ९ जानेवारी २००७

 
Race 2 – 25 January 2013
 रेस २ - २५ जानेवारी २०१३

 
 ye jawani hai deewani- 31st May 2013
ये जवानी है दिवाणी - ३१ मे २०१३

 
Chennai Express - 8 August 2013
चेन्नई एक्सप्रेस - ८ ऑगस्ट २०१३


Goliyon Ki Rasleela Ram-Leela- November 15, 2013
गोलियों की रासलीला राम-लीला - १५ नोव्हेंबर २०१३

 
Bajirao Mastani- December 18, 2015
बाजीराव मस्तानी - १८ डिसेंबर २०१५

 
Padmaavat- 15th january, 2018
पद्मावत - १५ जानेवारी २०१८

 
chhapaak-10 January 2020
छपाक - १० जानेवारी २०२०

 
pathan- 25 January 2023
 पठाण - २५ जानेवारी २०२३
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 
 
 
(Image Source : Internet)