रश्मी देसाई होतेय सोशल मीडियावर ट्रेंड; काय आहे कारण?

    17-Jan-2023
Total Views |
 
actress rashami desai trending on social media
 (Image Source : Instagram/imrashamidesai)
 
मुंबई:
 
अभिनेत्री रश्मी देसाई सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. रश्मीने काही तासांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटोज अभिनेत्रीच्या फोटोशूटचे आहेत. आपल्या या फोटोशूटमुळे ती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.
 
actress rashami desai trending on social media
  (Image Source : Instagram/imrashamidesai)
 
सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या या फोटोजमध्ये रश्मी व्हाईट आणि गोल्डन आऊटफिट घालून अतिशय सुंदर दिसत आहे.
 
actress rashami desai trending on social media
(Image Source : Instagram/imrashamidesai)
 
आपल्या या नवीन लूकमध्ये रश्मीने बेबी कट हेयरस्टाईल केली असून ती यामध्ये अतिशय क्युट दिसत आहे.
 
actress rashami desai trending on social media
  (Image Source : Instagram/imrashamidesai)
 
रश्मी देसाईचा हा सुंदर आऊटफिट जपनाह गंभीरचा असून, ज्वेलरी कनिकाची आहे. मेकअप तन्वी वाघेलाने तर, स्टायलिंग नेहा चौधरी ने आणि फोटोशूट इपशिता डे नी केले आहे.
 
actress rashami desai trending on social media 
(Image Source : Instagram/imrashamidesai) 
 
रश्मी देसाईला तिच्या फॅशन आणि लूकमुळे सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलचाही सामना करावा लागला आहे. असे असूनही रश्मीने तिच्या स्टाईल, फिटनेस आणि फॅशनच्या मदतीने चाहत्यांच्या मनावर राज्य गाजवले आहे.
 
actress rashami desai trending on social media 
  (Image Source : Instagram/imrashamidesai)
 
अभिनेत्री आपल्या या सुंदर आणि मोहक लूकमुळे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
 
actress rashami desai trending on social media
  (Image Source : Instagram/imrashamidesai)
 
रश्मीने पोस्ट शेयर करताना फॅशनची एक नवीन परिभाषा सांगत लिहिले, 'फॅशन हे ते नाही जे तुम्हाला पाहायला आवडते किंवा छान दिसते. खऱ्या अर्थात फॅशन म्हणजे 'बदल' असते. तुमच्यातील बदल, तुमच्या विचारांतील बदल आणि हे बदल स्वीकार करणे म्हणजे फॅशन.'
 
actress rashami desai trending on social media
  (Image Source : Instagram/imrashamidesai)
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.