Glimps of Khasdar Krida Mahotsav 2023: नागपूरच्या खेळाडूंसाठी महत्वाचे व्यासपीठ

    16-Jan-2023
Total Views |

Walkathon competition
 
नागपूर:
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून स्थानिक स्तरावरील क्रीडापटूंनसाठी आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचे यंदा पाचवे वर्ष होते. यावर्षी ८ जानेवारी पासून सुरु झालेल्या या खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप २२ जानेवारीला होणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या महोत्सवात विदर्भस्तरीय स्पर्धा घेण्यात येत असून तब्बल ५५ खेळ खेळले जात आहेत. चला तर बघूया यातील काही स्पर्धांची एक छोटीशी झलक.
 
Badminton Tournament 
 
Badminton Tournament
 
 बॅडमिंटन स्पर्धा
 
Taekwondo competition
 
Taekwondo competition
 
तायक्वांदो स्पर्धा
 
Walkathon competition 
 
Walkathon competition
 
वॉकथॉन स्पर्धा
Rope Skipping Competition 
Rope Skipping Competition
 
 रोप स्किपिंग स्पर्धा
Judo competition 
Judo competition
 
ज्युडो स्पर्धा
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.