NSSL Day 8 : स्पर्धेच्या ८ व्या दिवशीही प्रतिस्पर्ध्यांमध्ये दिसली चुरशीची लढत

06 Aug 2022 17:58:13
 
Day 8
 

nssl
 
UCN, रायसोनी ग्रुप आणि क्रीडा विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धा 
 
nssl  
स्पर्धेसाठी द्वारका फॅमिली पार्क आणि माधवबाग सहकार्य केले आहे.
 
nssl  
स्पर्धेच्या ८ व्या दिवशी धोंद्धा चौक, सुलतान एफसी हाजी मोसीन चौक, मोमीनपुरा, बाजेरिया एफसी, अल-अझीझ एफसी मोमीनपुरा, खदान एफसी, झेहिरा एफसी सेन्टर हॉस्पिटल, युनिक एफसी कसबापूरा, हंसापुसी, सुलतान एफसी हाजी मोसीम चौक, डोबी, किस्मत एफसी साफी नगर या संघांमध्ये आज मॅच झाल्या आहेत. 
 
nssl  
नागपूर झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धेसाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टल डिजिटल पार्टनर म्हणून कार्य करीत आहे. 
 
nssl  
तीन आठवडे चालणारी ही स्पर्धा शहरातील विविध आठ मैदानांवर खेळली जात आहे.
 
nssl  
धोंद्धा चौक विरुद्ध सुलतान एफसी हाजी मोसीन चौक 
 
nssl  
मोमीनपुरा विरुद्ध बाजेरिया एफसी 

nssl  
अल-अझीझ एफसी मोमीनपुरा विरुद्ध खदान एफसी

nssl  
झेहिरा एफसी सेन्टर हॉस्पिटल विरुद्ध युनिक एफसी कसबापूरा

nssl  
हंसापुसी विरुद्ध सुलतान एफसी हाजी मोसीम चौक

nssl  
डोबी विरुद्ध किस्मत एफसी साफी नगर
 
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 
Powered By Sangraha 9.0