NSSL Day 7 : दिवसेंदिवस सामने अधिकच रोमांचक; खेळाडूंचा उत्साह कायम

    05-Aug-2022
Total Views |
 
Day 7 

nssl 
UCN, रायसोनी ग्रुप आणि क्रीडा विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धा 
 

nssl 
 स्पर्धेसाठी द्वारका फॅमिली पार्क आणि माधवबाग सहकार्य केले आहे.
 
 
nssl
 
स्पर्धेच्या ७ व्या दिवशी सैफी नगर, सदर, खदान, हज हाऊस, हंसापुरी आणि गंजीपेठ या ६ संघांमध्ये एकूण तीन मॅच झाल्या.
 

nssl 
 सैफी नगर विरुद्ध सादर संघाचा सामना
 

nssl 
नागपूर झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धेसाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टल डिजिटल पार्टनर म्हणून कार्य करीत आहे.
 

nssl 
खदान विरुद्ध हज हाऊस संघाचा सामना 
--------------------------
 
nssl 
 तीन आठवडे चालणारी ही स्पर्धा शहरातील विविध आठ मैदानांवर खेळली जात आहे. 
--------------------------

nssl 
-------------------------- 
 

nssl 
--------------------------  
 

nssl 
हंसापुरी विरुद्ध गंजीपेठ संघाचा सामना 
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.