२ ॲागस्ट २०२२ : कोणत्या राशिंना चंद्रबळ अनुकूल?

    02-Aug-2022
Total Views |

panchang  
 
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर २ ॲागस्ट २०२२
 
 
!श्री मयूरेश्वर प्रसन्न!
 
 
धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय पंचांग उपायनुसार दिनांक २ ॲागस्ट २०२२
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण ११ शके १९४४
 
 

☀ सूर्योदय - ०५:५४
☀ सूर्यास्त - १८:४२
🌞 चंद्रोदय - १८:४२
⭐ प्रात: संध्या - स.०५:०८ ते स.०६:१५
⭐ सायं संध्या - १९:०५ ते २०:१२
⭐ अपराण्हकाळ - १३:५८ ते १६:३२
⭐ प्रदोषकाळ - १९:०५ ते २१:२०
⭐ निशीथ काळ - २४:१९ ते २५:०३
⭐ राहु काळ - १५:५३ ते १७:२९
⭐ यमघंट काळ - ०९:२८ ते ११:०५
⭐ श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध
👉 *सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५८ ते दु.०३:४० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी फणस खावू नये 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक-->>
लाभ मुहूर्त-- ११:०५ ते १२:४१ 💰💵
अमृत मुहूर्त-- १२:४१ ते १४:१७💰💵
👉विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४३
पृथ्वीवर अग्निवास नाही🔥
बुध मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी अनुकूल दिवस आहे.
 
शालिवाहन शके - १९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - श्रावण
पक्ष - शुक्ल
तिथी - पंचमी (२६:११ प.नं.षष्ठी)
वार - मंगळवार
नक्षत्र - उत्तराफाल्गुनि (१५:३० प.नं.हस्त)
योग - शिव (१७:४१ प.नं.सिद्ध)
करण - बव (१४:१४ प.नं. बालव)
चंद्र रास - कन्या
सूर्य रास - कर्क
गुरु रास - मीन
 
विशेष :- नागपंचमी, मंगळागौरी पूजन, भौमव्रत, ऋक् श्रावणी, , चंद्रास कापसाचे पोवते वाहणे, रवियोग १५:३० नं.
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे
👉 नवनाग स्तोत्र व गणेश कवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 नागदेवतेस दूध व लाह्यांचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ :- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
पंचांगकर्ते
पं देवव्रत बूट
९४२२८०६६१७
 

आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.