नागपूर विंटेज रेल्वे स्टेशनचा मॉडर्न आउटलुक बघितला का?
09-Jul-2022
Total Views |
नागपूर :
नागपूर जंक्शन रेल्वे स्टेशनचा लवकरच न्यू इनच्या व्हिजननुसार पुनर्विकास केला जाणार आहे. प्रवाशांना जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव देण्यासाठी आणि स्थानकाच्या जवळपासच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी नागपूर विंटेज रेल्वे स्थानकाची ही प्रस्तावित पुनर्विकासाची कल्पना आहे.