३० जुलै २०२२ : आजच्या पंचांगनुसार कधी असेल राहुकाळ?

    30-Jul-2022
Total Views |
 
panchang 
 
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर ३० जुलै २०२२

 
!! श्री रेणुका प्रसन्न !!
 
 
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूरनुसार दिनांक ३० जुलै २०२२
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण ८ शके १९४४
☀ सूर्योदय - ०५:५३
☀ सूर्यास्त - १८:४५
🌞 चंद्रोदय - ०६:०९
⭐ प्रात: संध्या - स.०५:०८ ते स.०६:१४
⭐ सायं संध्या - १९:०६ ते २०:१३
⭐ अपराण्हकाळ - १३:५७ ते १६:३२
⭐ प्रदोषकाळ - १९:०६ ते २१:१८
⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:०२
⭐ राहु काळ - ०९:२८ ते ११:०५
⭐ यमघंट काळ - १४:१७ ते १५:५४
⭐ श्राद्धतिथी - द्वितीया श्राद्ध
👉 * सर्व कामांसाठी सायं.०७:२३ नं.शुभ दिवस आहे.*
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०६ ते दु.०१:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी तोंडली खावू नये 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
 
 
♦️ लाभदायक-->>
लाभ मुहूर्त-- १४:१७ ते १५:५४ 💰💵
अमृत मुहूर्त-- १५:५४ ते १७:३०💰💵
👉विजय मुहूर्त— १४:५३ ते १५:४२
पृथ्वीवर अग्निवास २५:०३ नं.🔥
रवि मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी अनुकूल दिवस आहे.
 
शालिवाहन शके -१९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा(सौर)
मास - श्रावण
पक्ष - शुक्ल
तिथी - द्वितीया(२५:०३ प.नं.तृतीया)
वार - शनिवार
नक्षत्र - आश्लेषा(११:३९ प.नं.मघा)
योग - व्यतिपात(१९:२२ प.नं.वरियान)
करण - बालव(१२:२३ प.नं. कौलव)
चंद्र रास - कर्क(११:३९ नं. सिंह)
सूर्य रास - कर्क
गुरु रास - मीन
 
विशेष:- चंद्रदर्शन- मु.३०; चंद्रास्त-२०:३४, शनि-पिंपळ-नृसिंह-मारूती पूजन, लक्ष्मीस कापसाचे पोवते अर्पण करावे, स्वामी करपात्री जयंती
👉 या दिवशी पाण्यात दारूहळद वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे
👉 दशरथ विरचित शनि स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शनिदेवांना काळ्या मनुकांचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तीस काळे वस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ,मकर, कुंभ या राशिंना स.११:३९ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
 
पंचांगकर्ते
पं देवव्रत बूट
९४२२८०६६१७
 

आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.