नागपुरात झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धेचे थाटात उदघाटन

    30-Jul-2022
Total Views |
 
नागपूर :
क्रीडा विकास संस्थेच्या वतीने आयोजित झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धेत एनआयटी ग्राऊंड संघ, एकता स्पोर्टिंग क्लब आणि न्यू ऑरेंज यशोधरानगर संघाने प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून विजयी सुरुवात केली. इंदिरा मातानगर येथील कांजी हाऊस मैदानावर उत्तर मध्य विभागातील सामने आजपासून सुरू झाले आहेत. स्पर्धेचे उदघाटन क्रीडा विकास संस्थेचे प्रमुख प्रा. विजय बारसे यांच्या हस्ते झाले.
 
football match

football match

football match nagpur

football match

football match

football match

football match

football match

football match
football match
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.