२८ जुलै २०२२ : आजच्या पंचांगनुसार प्रदोषकाळ कोणता?

    28-Jul-2022
Total Views |
 
panchang 
 
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग २८ जुलै २०२२

 
!! श्री रेणुका प्रसन्न !!
 
 
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपुरनुसार दिनांक २८ जुलै २०२२
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण ६ शके १९४४
 
☀ सूर्योदय - ०५:५२
☀ सूर्यास्त - १८:४६
🌞 चंद्रोदय - ❌❌
⭐ प्रात: संध्या - स.०५:०६ ते स.०६:१३
⭐ सायं संध्या - १९:०७ ते २०:१३
⭐ अपराण्हकाळ - १३:५९ ते १६:३४
⭐ प्रदोषकाळ - १९:०७ ते २१:१९
⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:०२
⭐ राहु काळ - १४:१८ ते १५:५४
⭐ यमघंट काळ - ०६:१५ ते ०७:५१
⭐ श्राद्धतिथी - अमावास्या श्राद्ध
👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे .*
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२४ ते दु.०१:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी परान्न घेवू नये 🚫
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक -->>
लाभ मुहूर्त-- १२:४१ ते १४:१८ 💰💵
अमृत मुहूर्त-- १४:१८ ते १५:५४💰💵
👉विजय मुहूर्त - १४:५३ ते १५:४२
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥
केतु मुखात आहुती ०७:०३ प.नं. रवि मुखात आहे.
शिववास २२:०३ प.गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी २२:०३ प.शुभ दिवस आहे.

 
शालिवाहन शके - १९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - आषाढ
पक्ष - कृष्ण
तिथी - अमावास्या (२२:०३ प.नं.प्रतिपदा)
वार - गुरुवार
नक्षत्र - पुनर्वसू (०७:०३ प.नं.पुष्य)
योग - वज्र (१८:४७ प.नं.सिद्धि)
करण - चतुष्पाद (०९:०५ प.नं. नाग)
चंद्र रास - कर्क
सूर्य रास - कर्क
गुरु रास - मीन
 
विशेष :- दर्श-स्नानदानासाठी अमावास्या, दीपपूजन अमावास्या, श्री केतु जयंती, अन्वाधान, सर्वार्थसिद्धियोग ०७:०३ प., गुरुपुष्यामृतयोग-अमृतसिद्धियोग स.०७:०३ नं.
👉 या दिवशी पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे
👉 केतु कवच व दत्तात्रेय वज्रकवच या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ :- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
 
पंचांगकर्ते
पं देवव्रत बूट
९४२२८०६६१७

 
आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.