विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा

    10-Jul-2022
Total Views |
 विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा
 
vithal mahapuja  
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मानाचे वारकरी मुरली भगवान नवले (52) आणि जिजाबाई मुरली नवले (47) या दाम्पत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली.
 
 
vithal mahapuja
vithal mahapuja 
आजच्या शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
vithal mahapuja
 
Image Source :@MahaDGIPR