BTS Jin's military enlistment : कोरियन गायक जिन लवकरच देणार अनिवार्य लष्करी सेवा

    06-Dec-2022
Total Views |
BTS members (Image Source : Instagram/bts.bighitofficial)
 
BTS हा बिगहिट एंटरटेनमेंटचा  एक K-Pop बॉय बँड असून जगभरात जवळपास प्रत्येकाला हे नाव ठाऊक आहे.
 
BTS member kim seokjin
 (Image Source : Instagram/bts.bighitofficial)

 दक्षिण कोरियन भाषेत BTS म्हणजे बुलेटप्रुफ बॉयस्कॉट, त्यांना 'बांगटान सोन्ययंदान' या नावाने देखील ओळखले जाते.
 
BTS member kim seokjin
(Image Source : Instagram/jin)
 
या बॉयस्कॉटमध्ये ७ सदस्य आहेत, ज्यात ३ रॅपर आणि ४ गायकांचा समावेश आहे.
 
BTS member kim seokjin
 (Image Source : Instagram/bts.bighitofficial)
 
१२ जून २०१३ रोजी K-Pop इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणाऱ्या या बुलेटप्रुफ बॉयस्कॉटचे चाहते आता संपूर्ण जगभरात कोटींच्या संख्येत आहेत.
 
BTS member kim seokjin
 (Image Source : Instagram/bts.bighitofficial)

त्यांच्या फॅनडमला जगभरात 'आर्मी' म्हणून ओळखले जाते. मात्र, आता दक्षिण कोरियन नियमांनुसार या बॉयबॅंडच्या सदस्यांना लष्करात सामील व्हावे लागणार आहेत.
 
BTS member kim seokjin
 (Image Source : Instagram/bts.bighitofficial)
 
याची सुरुवात ग्रुपच्या वरिष्ठ गायकापासून म्हणजेच किम सेओकजिन पासून होणार आहे.
 
BTS member kim seokjin
(Image Source : Instagram/bts.bighitofficial)

किम सेओकजिन याला जिन या नावाने ओळखले जात असून, तो BTS ग्रुपचा वरिष्ठ सदस्य आहे.

BTS member kim seokjin
 (Image Source : Instagram/bts.bighitofficial)
 
 त्यांच्या फॅनडमने जिनला 'वर्ल्ड वाइड हँडसम' असे नाव देखील दिले आहे. 
 
BTS member kim seokjin
(Image Source : Instagram/jin)
 
जिन यावर्षी १३ डिसेंबरला लष्करात सामील होणार असल्याचे दक्षिण कोरियन वृत्तसंस्थेने सांगितले आहे.
 
BTS member kim seokjin
 (Image Source : Instagram/jin)

वयाच्या अवघ्या २१ साव्या वर्षी K-Pop इंडस्ट्री मध्ये पदार्पण करणाऱ्या किम सेओकजिनने ४ डिसेंबररोजी आपल्या आयुष्याचे ३० वर्ष पूर्ण केली.
 
BTS member kim seokjin
(Image Source : Instagram/jin)

जिनला फ्रंटलाईन युनिटमध्ये पाठवण्यापूर्वी त्याला पाच आठवड्यांचे मूलभूत प्रशिक्षण मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. 
 
BTS member kim seokjin
 (Image Source : Instagram/jin)

जिनने सैन्यात आपल्या भर्तीसाठी तयारीला देखील सुरुवात केली आहे.  
 
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.