FIFA World Cup 2022: नोराच्या ग्लॅमरस लूकने वेधले सर्वांचे लक्ष

    02-Dec-2022
Total Views |

nora fatehi
 (Image Source : Instagram/norafatehi)
 
कतारमधील FIFA विश्वचषक २०२२ (FIFA World Cup 2022) चा फॅन फेस्ट संपन्न झाला. या फॅन फेस्टद्वारे बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीने आपल्या घायाळ करणाऱ्या लूकने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
  
nora fatehi
 (Image Source : Instagram/norafatehi)
  नोरा फतेहीने आपल्या धमाकेदार संगीत आणि नृत्याच्या सादरीकरणाने जगभरातील आपल्या चाहत्यांचे मन जिंकले आहे.
 

nora fatehi  
(Image Source : Instagram/norafatehi)
 FIFA विश्वचषक २०२२ च्या फॅन फेस्टमधील ग्लॅमरस फोटो नोराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले असून मोरोक्को आणि कॅनडा या दोन्ही टीमला आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
nora fatehi
(Image Source : Instagram/norafatehi)

  FIFA विश्वचषक च्या फॅन फेस्टमध्ये या सुंदर आणि आकर्षक आऊटफिटमध्ये नोराने स्टेजवर आपली प्रस्तुती केली.
 
nora fatehi
(Image Source : Instagram/norafatehi)
 
  अभिनेत्रीचा हा क्लासिक सिल्वर स्टिलेटोस ड्रेस फॅशन स्टायलिस्ट आस्था शर्मा हिने डिजाईन केला आहे.
 
nora fatehi
 (Image Source : Instagram/norafatehi)

 FIFA विश्वचषक २०२२ च्या स्टेजवर नोराने तिच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक 'ओ साकी साकी' वर नृत्य करून साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.