महागाईची मार: CNG आणि PNG च्या किंमतीत वाढ

    05-Nov-2022
Total Views |

png
image source internet
मुंबई,
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईने सर्वसामान्य जण त्रस्त झाले आहेत. आता पुन्हा एकदा नागरिकांचा खिसा झाली होणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी (CNG) आणि पाइप्ड कुकिंग गॅस पीएनजी (PNG) च्या दरात वाढ केली. त्यानुसार मुंबई सारख्या महानगरात सीएनजी 3.50 रुपयांनी महागला आहे. त्याच वेळी, देशांतर्गत पीएनजी 1.50 ते 54 रुपयांनी प्रति घनमीटर महाग झाला आहे.केंद्र सरकारने ऑक्टोबरच्या सुरुवातीला आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत देशांतर्गत उत्पादित गॅसच्या किमतीत 40 टक्क्यांनी वाढ केली होती. यापूर्वी एप्रिलमध्येही पहिल्या सहामाहीत गॅसच्या किमती 110 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या होत्या.