केरळच्या समलैंगिक कपलचे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल

30 Nov 2022 13:55:49
Adhila Nasarin and Fathima Noora photoshoot (Image Credit: Instagram) 
 
केरळमधील एका समलैंगिक जोडप्याचे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
Adhila Nasarin and Fathima Noora photoshoot
 (Image Source : Instagram/adhila_noora)
 
अदिला नसरीन आणि फातिमा नूरा यांनी गेल्याच आठवड्यात साखरपुडा करून त्यांच्या नात्याला एक नवीन ओळख दिली.
Adhila Nasarin and Fathima Noora photoshoot
 (Image Source : Instagram/adhila_noora)
 
रिंग सेरेमनीदरम्यान केलेल्या फोटोशूटचे फोटो त्यांनी त्यांच्या अधिकृत इन्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केल्यानंतर काही वेळच ते सोशल मीडियावर व्हायरल झाले.
 
Adhila Nasarin and Fathima Noora photoshoot
(Image Source : Instagram/adhila_noora)
 
सौदी अरेबियात आपले शिक्षण पूर्ण केलेल्या अदिला आणि फातिमा या १२ वीपासूनच एकमेकांना पसंत करायला लागल्या होत्या.
Adhila Nasarin and Fathima Noora photoshoot  
(Image Source : Instagram/adhila_noora)
 
पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोघीही भारतात परतल्या आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
 
Adhila Nasarin and Fathima Noora photoshoot
(Image Source : Instagram/adhila_noora)
 
मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला. त्यामुळे अदिला आणि फातिमाला सर्वोच्च न्यायालायत जावे लागले.
 Adhila Nasarin and Fathima Noora photoshoot
(Image Source : Instagram/adhila_noora)
 
यावर्षी ३१ मे रोजी न्यायालयाने या जोडप्याला एकत्र राहण्याची परवानगी दिली होती.
 
Adhila Nasarin and Fathima Noora photoshoot
(Image Source : Instagram/adhila_noora)
 
दरम्यान, २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देताना समलिंगी संबंधांना मान्यता दिली होती.
  
Adhila Nasarin and Fathima Noora photoshoot
 (Image Source : Instagram/adhila_noora)
 
यापूर्वी असेच एक समलैंगिक जोडपे चर्चेचा विषय बनले होते. नागपूरची सुरभी आणि कोलकाता येथील पारोमिता यांनी एकमेकांशी लग्न केले होते.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 
Powered By Sangraha 9.0