Odisha : जाजापूर जिल्ह्यातील एका गोडाऊनला आग

    23-Nov-2022
Total Views |

fire at godown in jajapur
भुवनेश्वर :
ओडिशाच्या जाजापूर जिल्ह्यात बुधवारी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील धनेश्वर परिसरात असलेल्या एका गोडाऊनला भीषण आग लागल्याची आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जाजापूर जिल्ह्यातील धनेश्वर परिसरात असलेल्या एका भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच पथक आणि ७ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.
 
 
 
घटनेशी संबंधित अधिक माहितीची प्रतीक्षा आहे... 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.