पहिल्या सिनेमात अशी दिसणारी भूमी आज झळकावतेय तिचा ग्लॅमरस लूक

    21-Nov-2022
Total Views |

bhumi pednekar
बॉलीवूडमध्ये मध्ये अभिनयाच्या बळावर यशोशिखरावर घाठता येतं हे अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने दाखवून दिलं आहे.
 
bhumi pednekar
 भूमीने २०१४ साली प्रदर्शित झालेल्या दम लगा के हैशा ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
 
bhumi pednekar
 ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
 
 
bhumi pednekar
 आज भूमी आपल्या ग्लॅमर ची आदा दाखवित आहे.
 
 
bhumi pednekar
 
 ---------------------------------
 
bhumi pednekar
  
---------------------------------
 
bhumi pednekar 
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.