King Khan's 57th Birthday : बघा शाहरुखच्या आयकॉनिक भूमिकांची अनोखी झलक

    02-Nov-2022
Total Views |

shah rukh khan
 (Image Source : Internet)
मुंबई :
रोमान्सचा बादशाह आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खान यावर्षी आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुख खानने आतापर्यंतच्या कारकिर्दीत आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत एक विशेष ओळख निर्माण केली आहे आणि म्हणूनच त्याला 'King of Bollywood' असे म्हणतात.
 
shah rukh khan in baazigar
बाजीगर (१९९३)

shah rukh khan in karan arjun
करण अर्जुन (१९९५)
 
संपूर्ण जगात शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह म्हणूनही ओळखले जाते.

shah rukh in dilwale dulhaniya le jayenge
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (१९९५)

shah rukh in kuch kuch hota hai
कुछ कुछ होता है (१९९८)
 
बॉलिवूडमध्ये अतुलनीय ३० वर्षे पूर्ण करणारे किंग खान आपल्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे.

shah rukh khan in mohabbatein
मोहब्बते (२०००)

shah rukh in kabhi khushi kabhi gham
कभी खुशी कभी गम (२००१)
 
'दिवाना' या चित्रपटातून बॉलिवूड जगात प्रवेश करणाऱ्या शाहरुखने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका नकारात्मक भूमिकेद्वारे केली होती.

shah rukh khan in devdas
देवदास (२००२)

shah rukh khan in kal ho na ho
कल हो ना हो (२००३)
 
नंतर त्यांनी आपल्या रोमँटिक अंदाजाने चाहत्यांचे मन जिंकले.

shah rukh khan in veer zara
वीर जारा (२००४)

shah rukh khan in main hoon na
मैं हूं ना (२००४)

shah rukh khan in don
डॉन (२००६)
 
पुढे, शाहरुख खानने केवळ रोमान्सपर्यंत आपली ओळख मर्यादित न ठेवता आपल्या भूमिकांसह प्रयोग करण्यास सुरुवात केली.

shah rukh khan in chak de india
चक दे इंडिया (२००७)

shah rukh khan in om shanti om
ओम शांती ओम (२००७)

shah rukh khan in rabne bana di jodi
रब ने बना दी जोडी (२००८)
 
कधी कॉमेडी, तर कधी ॲक्शन...आणि बघता बघता प्रेक्षकांसाठी तो बॉलिवूडचा बादशाह बनला.

shah rukh khan in jab tak hai jaan
जब तक है जान (२०१२)

shah rukh khan in chennai express
चेन्नई एक्सप्रेस (२०१३)

shah rukh khan in happy new year
हैप्पी न्यू ईयर (२०१४)
 
शाहरुख खानला मनोरंजन विश्वातील योगदानाबद्दल 'पद्मश्री'सारख्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

shah rukh khan in fan
फैन (२०१६)

shah rukh khan in dear zindagi
डियर जिंदगी (२०१६)

shah rukh khan in raees
रईस (२०१७)

shah rukh khan in zero
जिरो (२०१८)
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.