Happy Birthday Tara Sutaria : 'या' चित्रपटांमधील ताराच्या भूमिकांची पाहा एक झलक

    19-Nov-2022
Total Views |

tara sutaria
(Image Source : Instagram/tarasutaria) 
 
२०१९ मध्ये करण जोहरच्या 'स्टूडेंट ऑफ द इयर २' चित्रपट मुख्य भूमिका साकारून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आणि गायिका तारा सुतारीया आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. ताराचा जन्म १९ नोव्हेंबर १९९५ मध्ये मुंबईमध्ये झाला होता. 'स्टूडेंट ऑफ द इयर २' मध्ये लोकप्रियता मिळवल्यानंतर अभिनेत्रीने', 'मरजावां', 'हिरोपंती २' आणि 'तडप' यांसारख्या चित्रपट देखील चात्यांचे मन जिंकले आहे. अभिनेत्रीला शेवटी 'एक व्हिलन रिटर्न्स' मध्ये अभिनेता अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि जॉन अब्राहाम बरोबर काम केले होते.
 
स्टुडंट ऑफ द ईअर २ (२०१९)
 स्टूडेंट ऑफ द इयर २ (२०१९)
 
 मरजावां (२०१९) 
मरजावां (२०१९)
 
तडप (२०२१) 
तडप (२०२१)
 
हिरोपंती २ (२०२२)
हिरोपंती २ (२०२२)
 
एक व्हिलन रिटर्न्स (२०२२)
एक व्हिलन रिटर्न्स' (२०२२)
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.