करीना, क्रिती आणि तब्बूचे Vogue मासिकासाठी ग्लॅमरस शूट

    10-Nov-2022
Total Views |

kareena kriti and tabus glamorous photoshoot
बॉलिवूडच्या तीन प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान, कृती सॅनॉन आणि तब्बू 'The Crew' या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

kareena kriti and tabus glamorous photoshoot 
 
दरम्यान, करीना, क्रिती आणि तब्बूने Vogue मासिकासाठी ग्लॅमरस शूट फोटोशूट केले आहे. सध्या त्यांच्या या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होत आहे.

kareena kriti and tabus glamorous photoshoot 
या फोटोशूटमधील फोटोंमध्ये तिन्ही अभिनेत्री काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. करीना, क्रिती आणि तब्बूची ही ग्लॅमरस स्टाईल चाहत्यांमध्ये गॉसिपचा हॉट टॉपिक बनली आहे.

kareena kriti and tabus glamorous photoshoot 
 
काही फोटोमध्ये अभिनेत्री क्रिती सॅनॉनने काळ्या रंगाचा स्लिटफिट ड्रेस घातलेला दिसत आहे. तर दुसऱ्या एका ब्लॅक ॲण्ड व्हाइट फोटोमध्ये ती शॉर्ट ड्रेसमध्ये पोज देताना दिसत आहे.

kareena kriti and tabus glamorous photoshoot 
दुसरीकडे, करीना कपूरने काही फोटोजमध्ये ब्रालेस ब्लॅक सूटमध्ये पोज दिली तर काहींमध्ये ती बॅकलेस ड्रेस परिधान करताना दिसली.

kareena kriti and tabus glamorous photoshoot 
 
तब्बूने तिची 'ऑल टाइम एव्हरग्रीन' साधी आणि मोहक अंदाजात दागिने फ्लॉन्ट करत फोटोशूट केले आहे.

kareena kriti and tabus glamorous photoshoot