पती रणबीर कपूर आणि कुटुंबासह आलिया भट्टचा बेबी शॉवर अल्बम.

    07-Oct-2022
Total Views |

alia bhatt
(image source : instagram)
 
पती रणबीर कपूर आणि कुटुंबासह आलिया भट्टचा बेबी शॉवर अल्बम.
 
 
alia bhatt 1 (image source : instagram)
 
 
   'फक्त प्रेम' या मथळ्याबरोबर आलियाने शेअर केले आपल्या बेबी शॉवरचे स्वप्नवत फोटो
 

alia bhatt 2  (image source : instagram)
 
 
                       लवकरच आई होणार असल्याने आलिया ने आपल्या कुटुंबासोबतचे स्वप्नवत फोटो शेअर केले.
 
 
alia bhatt 3 (image source : instagram)
 
 
बेबी शॉवर च्या या फोटो मध्ये आलिया चा चेहऱ्यावर दिसून येत आहे प्रेग्नेंसी चा ग्लो. 
 
 
alia bhatt 4
(image source : instagram)
 
  पत्नी आलियावर बेबी शॉवर च्या या फोटो अल्बम मध्ये रणबीर कपूर आपल्या प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.
 
 
 
alia bhatt 5
(image source : instagram)
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.