Diwali 2022 : दिवाळीनिमित्ताने अशी करा घराची सजावट
24-Oct-2022
Total Views |
दिवाळी हा संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख सण आहे.
घरात आणि घराबाहेर दिवे लावून तसेच घरासमोर रांगोळी काढून सुशोभन केले जाते.
तसेच घर सजावट देखील मोठ्या आनंदाने केली जाते.
तुम्ही आपल्या घरी असे सजावट करू शकता..
(all image source internet)