Breaking News

लोकसभा निवडणूक २०२४ : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्या टप्प्यासाठी कोराडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान केले

तेलंगणा : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तेलंगणातील संगारेड्डी येथील महाकाली मंदिरात पूजा केली

महाराष्ट्र : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नागपुरातील मतदान केंद्रावर मतदान केले

भंडारा : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथील पूलिंग स्टेशनवर मतदान केले

राज्य विधानसभा निवडणूक 2024 : अरुणाचल प्रदेशात सकाळी 11 वाजेपर्यंत 19.46 टक्के, सिक्कीममध्ये 21.20 टक्के मतदान

बिजापूर : भैरमगडच्या चिहका गावाजवळ निवडणूक ड्युटीवर असताना आयईडी स्फोटात सीआरपीएफचा एक सहाय्यक कमांडंट जखमी

नवी दिल्ली : न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या उत्तरावर उत्तर देण्यासाठी वेळ दिला

तामिळनाडू : अभिनेता विजय यांनी चेन्नईच्या नीलंकराई येथील मतदान केंद्रावर मतदान केले

लोकसभा निवडणूक २०२४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणूक २०२४ : केंद्रीय मंत्री आणि कूचबिहार लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार निसिथ प्रामाणिक यांचे पहिल्या टप्प्यात मतदान

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Latest News

'नेचर ग्रीन क्लब' मार्फत पक्षी निरीक्षण व निसर्ग वाचनचे आयोजन

Nature Green Club Organized bird watching and nature reading through | नागपूर वन विभाग व वाडी येथील जवाहरलाल नेहरू कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील 'नेचर ग्रीन क्लब' तसेच प्राणीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांकरीता निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले.

गुणांची पूजा करणारा भारतीय समाज - प्रवीण योगी

Grand conclusion of Ramsmaran lecture series | श्रीराम, श्रीकृष्‍ण, श्रीशंकर हे गुण असून या गुणांची पूजा करणारा आपला भारतीय समाज आहे. त्‍यामुळेच इतक्‍या विविध प्रकारच्‍या मूर्ती आपण घडवल्‍या आणि त्‍यात आपल्‍या भावनांचे अनेक रंग भरले, असे मत भारतीय विद्या, मंदिरे व किल्‍ल्‍यांचे अभ्‍यासक प्रवीण योगी यांनी व्‍यक्‍त केले.

डॉ. राधा मंगेशकर यांचे पुस्‍तक अभ्‍यासपूर्ण - विष्‍णू मनोहर

प्रसिद्ध गायिका डॉ. राधा मंगेशकर यांनी लिहिलेले ‘कहें... मीरा सूर कब‍िरा’ हे पुस्‍तक अभ्‍यासपूर्ण असून त्‍यात केलेला प्रयोग वाखाणण्यासारखा आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर यांनी केले.

मतदारांमध्ये मतदानासाठी जनजागृती करिता स्विमेथॉन संपन्न

Swimathon held to create awareness among voters for voting | जिल्हा निवडणूक कार्यालय व नागपूर महानगरपालिका यांच्या विद्यमाने स्विमॅथॉनचे भव्य आयोजन करण्यात आले. मिशन डिस्टिकशन 75% अंतर्गत मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जनजागृती पर विविध कार्यक्रमांचे प्रशासनातर्फे आयोजन करण्यात येत आहे.

विजापूरातील चकमकीत सुरक्षा दलाकडून ६ नक्षलवाद्यांचा खातमा

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त विजापूरमध्ये सुरक्षा डाळ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याची बातमी समोर आली आहे. बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने एका महिला नक्षलवाद्यासह सहा नक्षलवाद्यांचा खातमा केला आहे. बासागुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. चिकुरबत्ती-पुसबांका जवळील जंगल परिसरात ही चकमक झाल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकांपूर्वी छत्तीसगड काँग्रेसच्या अडचणींत वाढ; माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल

देशभरात १८ व्या लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरु आहे. सत्ताधारी आणि विपक्ष आपल्या प्रचारासाठी विविध प्रयत्न करत आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकांपूर्वी छत्तीसगड काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. रायपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेने राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बिजापूर येथील शासकीय निवासी मुलींच्या पोर्टा-केबिनला आग

छत्तीसगडमधील बिजापूर येथे शासकीय निवासी मुलींच्या पोर्टा-केबिनमध्ये भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवपल्ली पोलीस ठाण्याच्या चिंताकोंटा पोर्टाच्या केबिनला बुधवारी रात्री उशिरा भीषण आग लागली.

भिलाई IIT च्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान मोदींनी लावली हजेरी; वर्चुअल पद्धतीने केले उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी वर्चुअल पद्धतीने IIT भिलाईच्या कॅम्पसचे उद्घाटन केले. या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री विष्णु देव साई, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि दुर्गचे खासदार विजय बघेल यांची उपस्थित होते.

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

नोकरी FEB. 10, 2024

नागार्जुना अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविदयालया अंतर्गत महारोजगार मेळावा

अमरावती रोडवरील सातनवरी गावाजवळ स्थित मैत्रेय शैक्षणिक संस्थे द्वारा संचलित नागार्जुना इन्स्टीटयूट ऑफ इंजिनिअरींग टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट ह्या महाविदयालयात २४ फेब्रुवारी, २०२४ रोजी इंजिनिअरींग, मॅनेजमेंट, सायंस, कॉमर्स, एमसीए हया शाखांमधून पदविका, पदवी, पदव्युत्तर उमेदवार व आयटीआय कोर्स पूर्ण केलेल्यांसाठी तसेच अभियांत्रीकी व व्यवस्थापन शास्वातील पदविका व पदवी च्या अंतिम वर्षात शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे (maharojgar mela) आयोजन करण्यात आले आहे.

69 Days 3 Hr ago

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

लाइव अपडेट