Video/ गिट्टीखदान महिलेची भरधाव कार चालवत तीन वाहनांना धडक; विक्रेते जण जखमी

    25-Jul-2024
Total Views |

Speeding car collides with 3 vehicles in Gittikhadan
 
 
नागपूर :
गिट्टीखदान परिसरात महिलेने भरधाव कार चालवत तीन वाहनांना धडक दिली. या अपघातात काही जण जखमी झाले आहेत. कार चालक महिला फोनवर बोलत असताना आपली (कीआ सोनेट MH/31/FU/1821) ) गाडी चालवत होती. ही घटना गुरुवारी गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. गिट्टीखदान पोलिसांनी कार चालक महिलेला ताब्यात घेतले असून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.