द्रुगधामना हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती साजरी

    24-Jul-2024
Total Views |
 
Lokmanya Tilak Jayanti
 
वाडी :
द्रुगधामना हायस्कूल ॲण्ड आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय, एचएससी व्होकेशनल महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १६८ वी जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
उपस्थितांनी टिळक यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.
 
यावेळी प्राचार्या ज्योती अढावू, प्रा. अविनाश चौधरी, प्रा. बाबूलाल मोरे, प्रा. नंदकिशोर भोयर, प्रा. प्रगती पाचपोहर, प्रा. जयश्री किरणापूरे, प्रा. अविनाश बारब्दे, प्रा. गजानन काकड, आरती भोरे, वंदना मुसळे, सुनीता चव्हाण, वैशाली लोही, अशोक राऊत, प्रकाश मस्के, विलास चौधरी, विलास मुसळे, लक्ष्मण शिंदे, राजेंद्र शेळके, शंकर राऊत, पंढरी धार्मिक उपस्थित होते.