न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल सार्वजनिक करा; अनिल देशमुखांची मागणी

    18-Jul-2024
Total Views |

Anil Deshmukh
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावरील लाचखोरीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचे निष्कर्ष सार्वजनिक करण्याची मागणी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
 
अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर आरोपी किती खोटे आणि किती खरे होते हे जनतेसमोर येईल.अहवाल सार्वजनिक करण्यात आला नाही तर न्यायालयात जाण्याचा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.