Nagpur : वाडीत भाजपातर्फे संविधान दिवस व मन की बातचे आयोजन

    27-Nov-2023
Total Views |
 
bjp-wadis-celebrates-constitution-day-and-mann-ki-baat - Abhijeet Bharat
 
वाडी : भाजपा वाडी मंडळ व वाडी शहर तर्फे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मनकी बात कार्यक्रम राबविण्यात आला. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला हार अर्पण करुन "संविधान दिवस" साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांनी संविधान प्रास्ताविकतेचे वाचन केले.
 
यावेळी भाजपा वाडी मंडळ अध्यक्ष आनंदबाबु कदम, वाडी शहर अध्यक्ष कैलाश मंथापूरवार, पुरुषोत्तम रागीट,अभिजीत जोशी, जिल्हाध्यक्ष ट्रान्सपोर्ट विभाग मानसिंह ठाकुर, माजी नगरसेवक दिनेश कोचे, जिल्हा महामंत्री सरीता यादव, वाडी मंडळ अध्यक्ष ( महिला आघाडी ) ज्योती भोरकर, माजी नगरसेविका कल्पना सगदेव, मंगला पडोळे, माधुरी थेटे,इंद्रायणी फटींग, प्रांजल कावरे ,प्रकाश डवरे, अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष योगेश शेंडे,युवा मोर्चा वाडी मंडळ अध्यक्ष ईशांत राऊत, वाडी शहर अध्यक्ष अक्षय तिडके, रोहित तिवारी, प्रवीण तायडे, फटींग,प्रवीण कावरे उपस्थित होते.