मनपातर्फे महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त विनम्र अभिवादन

    28-Oct-2023
Total Views |
 
nagpur-valmiki-jayanti-celebration - Abhijeet Bharat
 
नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि अखिल भारतीय वाल्मिकी महासभा यांच्या वतीने रामायण रचनाकार महर्षी वाल्मिकी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
 
नागपूर महानगरपालिका मुख्यालयतील महर्षी वाल्मिकी यांच्या तैलचित्राला मनपा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भुषण गजभिये, दिनेश कलोडे, रोहीदास राठोड, सुरेश खरे,लोकेश बासनवार, अशोक मेंढे, राजेश हाथीबेड, रवि करोसिया, दिनेश जाधव, राज महलोरीया, सुखदेव शिव, शरद टाकभवरे, अजय करोसिया, सागर परोसिया, हरीचंद्र सारवान, संजू सारवान, अर्पित रील, टिपू चव्हान, दुर्गाप्रसाद खेरी, अनिल बागडे, रामभाऊ तिडके, राज राजुरकर यांच्यासह मनपा अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.